Tuesday, 1 June 2021

लाल परीचा वाढदिवस

आज १जून. ७३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे ही पहिली एस. टी. बससेवा सुरु झाली. त्या अर्थाने एस. टी. आज ७३ वा वाढदिवस साजरा करत आहे. ग्रामीण भागाची ख-या अर्थाने विकासवाहिनी ठरलेल्या आपल्या लाडक्या 'लाल परी'ला वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर : यादवकालीन शिल्पवैभवाचा दुर्लक्षित परंतु मोलाचा ठेवा

आज पहिला श्रावणी सोमवार. त्यानिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या सर्वात प्राचीन अशा सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिराबद्दल नाशिक ज...