बंगलोरमध्ये शेतक-यांनी सुरू केले स्वतःचे फळे भाजीपाल्याचे सुपर मार्केट. शेतातील माल थेट ग्राहकांपर्य॔त पोहोचण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. आपल्या कडेही असे व्हायला हवे.
Showing posts with label शेतकरी. Show all posts
Showing posts with label शेतकरी. Show all posts
Friday, 18 December 2020
Friday, 11 December 2020
शेतकरी
तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन .
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!
हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....
आपोआप त्याची दशा लक्षात येईल... सकाळी, फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत... आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं... रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले
कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात... एवढेच सांगणे आहे...❤️
(व्हॉटस अप फाॅरवर्ड)
Sunday, 29 November 2020
नाशिक चा दिघावकर पॅटर्न राज्यभर लागू होणार
बागलाणचे सुपुत्र व नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक मा. डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या शेतकरी फसवणुकी बाबतचा नाशिक पॅटर्न संपुर्ण राज्यात लागु होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक ही मोठी समस्या होती, दिघावकर साहेबांमुळे या प्रश्नावर चर्चा सुरू झाली व मार्गही मोकळा झाला अनेक शेतकऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि लबाड दलालांना दणका दिला.
Subscribe to:
Posts (Atom)
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...
-
गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक Shreepad ShreeVallabh Temple, Galne ro...
-
आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस ! सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जगातील काव्यात्मक अभिव्यक्त...
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...