रिद्धी-सिद्धी सहित गणपती बाप्पाचे हे शिल्प पळशी ता. पारनेर, जि. अहमदनगर इथल्या श्री राही-रुख्मिणी विठ्ठल मंदिरातील आहे.
PC : @ghumakkad_engineer
महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...