Showing posts with label चेन्नई. Show all posts
Showing posts with label चेन्नई. Show all posts

Tuesday, 2 March 2021

छत्रपती शिवाजी महाराजांचे जुने पेंटींग

श्री कामाक्षीदेवीचे दर्शन घेताना छत्रपती शिवाजी महाराज.
सदरचे पेंटींग जॉर्ज टाउन, चेन्नई इथल्या कालीकंबल मंदिरात लावण्यात आले आहे. या चित्रात ३/१०/१६७७ हा दिनांक  दाखविण्यात आला आहे. म्हणजे सदरचा प्रसंग   महाराज राज्याभिषेकानंतर दक्षिणेच्या मोहिमेवर असताना या मंदिरात दर्शनाला आल्याबाबत  चित्रित केला आहे.  

Painting of Chhatrapati Shivaji Maharaj having Darshan of Sri Kamakshi Devi at Kaalikambal temple located in George Town, Chennai, during his Vijaya yatra towards the south.
Date mentioned 3.10.1677. 
Painting kept in temple.

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...