Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Saturday, 1 May 2021

महाराष्ट्राची राज्य प्रतिके

महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण महाराष्ट्राची राज्य प्रतिके जाणून घेऊयात.

ही राज्य प्रतिके पाहिल्यानंतर आपला महाराष्ट्र किती नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे हे आपणास लक्षात येते.

राज्य फुल - ताम्हण
राज्य वृक्ष - आंबा
राज्य प्राणी - शेकरू
राज्य पक्षी - हरियाल
राज्य फुलपाखरू - राणी पाकुळी.

Saturday, 21 November 2020

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन

 आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन...

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन अन

भावपूर्ण श्रद्धांजली...





सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...