Tuesday, 2 March 2021
छत्रपती शिवाजी महाराजांचे जुने पेंटींग
Wednesday, 17 February 2021
छत्रपती सेने तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ साठी शिवरायांचा विश्वविक्रमी टाक
#छत्रपती सेने तर्फे #शिवजन्मोत्सव २०२१ साठी शिवरायांचा #विश्वविक्रमी टाक
छत्रपती सेने तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ साठी तयार करण्यात आलेल्या भव्यदिव्य विश्वविक्रमी टाक चा अनावरण सोहळा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पार पडला. सदर टाक चे अनावरण हे शाळकरी मुलीच्या हस्ते करण्यात आले.
मागील 2 महिन्यापासून काम सुरू असलेल्या या टाक साठी तांबे पितळ याचा वापर करण्यात आला आहे. टाक चे वजन हे ७०किलो असून या टाक ची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) येथे नोंद झाली आहे.
छत्रपती सेनेतर्फे विश्वविक्रम चे सलग 3 वर्ष असून २०१९ मध्ये जिरेटोप, २०२० मध्ये भवानी तलवार आणि २०२१ मध्ये टाक साकारण्यात आला आहे. सदर टाक हा शुभरुषी ज्वेलर्स चे ऋषिकेश कपिलें व मूर्तिकार विश्वनाथ संगमनेरकर बंधू यांच्या तर्फे तयार करण्यात आला आहे.
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...
-
गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक Shreepad ShreeVallabh Temple, Galne ro...
-
आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस ! सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जगातील काव्यात्मक अभिव्यक्त...
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...

