Showing posts with label होन. Show all posts
Showing posts with label होन. Show all posts

Wednesday, 7 October 2020

सरकारवाडा वस्तूसंग्रहालय, नाशिक येथे प्रदर्शित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे होन हे सुवर्ण नाणे.

 सरकारवाडा वस्तूसंग्रहालय, नाशिक येथे प्रदर्शित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे होन हे सुवर्ण नाणे.

Gold coin ( known as Hon) minted by Chhatrapati Shivaji Maharaj is displayed at Sarkarwada Museum, Nashik

#होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. एका होनचे वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे. होन हे नाणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समयी प्रसिद्ध केले होते. उपलब्ध माहितीनुसार अशी सात लक्ष #सुवर्ण_होन’ जारी करण्यात आली होती. मात्र यापैकी केवळ सहा ते सात होन उपलब्ध आहेत.

अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...