आता नाशिक जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असलेले बेड्स, ॲाक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, तसेच प्लाझ्मा उपलब्ध असणा-या संस्था, ऑक्सिजन पुरवठादार, हेल्पलाईन व संबंधित माहिती एका क्लिक वर... खाली दिलेल्या ॲपवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद 🙏🏻
हे ॲप १४ वर्षे वयाच्या आदित्य अशोक दारके या नाशिकमधील न्यु इरा हायस्कूल च्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केले आहे.
कृपया इतर गृपवर शेअर करा.
#MahaCovid
https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.nashikinfo
No comments:
Post a Comment