Saturday, 1 May 2021

महाराष्ट्राची राज्य प्रतिके

महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण महाराष्ट्राची राज्य प्रतिके जाणून घेऊयात.

ही राज्य प्रतिके पाहिल्यानंतर आपला महाराष्ट्र किती नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे हे आपणास लक्षात येते.

राज्य फुल - ताम्हण
राज्य वृक्ष - आंबा
राज्य प्राणी - शेकरू
राज्य पक्षी - हरियाल
राज्य फुलपाखरू - राणी पाकुळी.

No comments:

Post a Comment

आज वैकुंठ चतुर्दशी - हरिहर भेट

त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ ...