Saturday, 10 September 2022

श्री सप्तशृंगी मातेचे मूळ स्वरूप प्रकट

आदिमाया आदिशक्ती श्री राजराजेश्वरी भगवती सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवर असलेला शेंदूर दूर करण्यात आला व आईसाहेबांचे मूळ स्वरूप जगासमोर आले.  


तब्बल १८०० किलो शेंदूर काढल्यानंतर समोर आलेली आईसाहेबांची अतिशय सुबक व देखणी अशी मूळ मूर्ती समोर आली. या मूर्तीच्या अठरा हातांपैकी प्रत्येक हातातील शस्त्र अतिशय स्पष्टपणे ओळखता येते. मुकुटाच्या वर छत्रछाया धरलेला पाच फण्यांचा नाग अतिशय सुरेख कोरलेला आहे.






















No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....