Monday, 3 January 2022

नववर्षानिमित्त आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आतषबाजी

जगभरात नव्या वर्षाचं स्वागत विविध देशांमध्ये दिमाखदार आतषबाजीने करण्यात आले. मात्र यात सगळ्यात अभूतपूर्व होती ती चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये करण्यात आलेली आतषबाजी. संवर्धित वास्तव तंत्रज्ञानाचा (Augmented Reality Technology) वापर करून करण्यात आलेली डोळ्यांचे पारणे फेडणारी ही आतषबाजी वैशिष्ट्यपूर्ण कशी होती हे व्हिडिओमध्ये अवश्य पहा 


Fireworks last night at Beijing (China)... awesome use of AR  technology on the grandest scale ever.


#fireworks #china #newyear #2022 #ARtech #AugmentedReality 


https://www.youtube.com/watch?v=Om4cqPHYE2M





No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....