Thursday, 11 February 2021

प्रॉमिस डे म्हणजे...

प्रॉमिस डे म्हणजे राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही.🚩🇮🇳 
              - बाजीप्रभू देशपांडे.

 प्रॉमिस डे म्हणजे राजं आधी लगीन कोंडाण्याचे मगच माझ्या रायबाचे 🚩🇮🇳
               - तानाजी मालुसरे.

 *प्रॉमिस डे म्हणजे राजं ६० मावळे द्या एका रात्रीत गड घेतो.* 🚩🇮🇳
                 - कोंडाजी फर्जंद.

 प्रॉमिस डे म्हणजे स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं 🚩🇮🇳
  - छ. शिवाजी महाराज

No comments:

Post a Comment

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर : यादवकालीन शिल्पवैभवाचा दुर्लक्षित परंतु मोलाचा ठेवा

आज पहिला श्रावणी सोमवार. त्यानिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या सर्वात प्राचीन अशा सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिराबद्दल नाशिक ज...