Tuesday, 26 January 2021

शाकंभरी नवरात्रानिमित्त सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टचे आवाहन

*भाविकांना नम्र आवाहन*
आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठाचे अर्थात श्री सप्तशृंग निवासिनी देवी - श्री सप्तशृंगी मातेचा *शाकंबरी नवरात्र उत्सव २०२१ व मासिक पौर्णिमा* निमित्ताने श्री भगवती मंदिर आज मंगळवार, दि. २६/०१/२०२१ पासून गुरुवार दि. २८/०१/२०२१ रात्री १.०० वाजे पर्यंत  खुले असणार आहे. भाविकांनी कोविड-१९ अनुषंगिक योग्य त्या खबरदारीसह श्री भगवती दर्शनाचा लाभ घ्यावा. ही नम्र विनंती...!
भगवती की जय हो.....!

द्वारा: 
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड
ता. कळवण, जिल्हा. नाशिक (महाराष्ट्र)
दूरध्वनी क्र. (०२५९२) २५३३५१

No comments:

Post a Comment

असा असतो आषाढी वारीचा सोहळा

🚩 हेचि घडो मज जन्मजन्मांतरी ।        मागणे श्रीहरी नाही दुजे ।। आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संप...