Saturday, 21 November 2020

नाशिक सायकलिस्टच्या ३५०० किमी नर्मदा परिक्रमेस प्रारंभ

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या 12 सदस्यांनी आज, गोदाकाठ रामकुंड येथून नर्मदा परिक्रमेस प्रारंभ केला.

ही परिक्रमा पायी करण्याचा पायंडा पूर्वीपासून आहे. नाशिक सायकलीस्ट चे सदस्य प्रथमच 3500 की.मी. परिक्रमा सायकल वर करणार आहे. आज सकाळी 6 वाजता रामकुंड येथून गोदाजल कलशात घेऊन तसेच कपालेश्वर मंदिरात मनोभावे आरती करुन "नर्मदे हर हर" या जयघोषात सायकल राईड ची सुरुवात झाली.


No comments:

Post a Comment

सुंदर नारायण मंदिर व गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक (सुमारे इसवी सन १८७५–१८७८च्या दरम्यान)

📜 ऐतिहासिक छायाचित्र : सुंदर नारायण मंदिर व गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक (सुमारे इसवी सन  १८७५–१८७८च्या दरम्यान) एका अज्ञात छायाचित्रकाराने क...