Monday, 5 October 2020

 स्वराज्याच्या रक्षणार्थ सलग साडेपाच वर्षे शत्रूचे वार झेलले पण त्यांच्या समोर हार पत्करली नाही तो गिरिदुर्ग म्हणजे नाशिक जवळील मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीला साजेसा ठरलेला प्रसिद्ध “#रामशेज_किल्ला” व त्याचे प्रवेशद्वार....

🚩
#Nashik #Ramshej



No comments:

Post a Comment

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर : यादवकालीन शिल्पवैभवाचा दुर्लक्षित परंतु मोलाचा ठेवा

आज पहिला श्रावणी सोमवार. त्यानिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या सर्वात प्राचीन अशा सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिराबद्दल नाशिक ज...