Monday, 12 October 2020

त्र्यंबकराजाचे कुशावर्त तीर्थात स्नान व नगरप्रदक्षिणा

आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या सुवर्ण मुखवट्यास दर सोमवारी कुशावर्त तीर्थात स्नान घालून नगरप्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....