Saturday, 10 October 2020



 अशी जिद्द असेल तर.... आकाशही ठेंगणे होईल.


६८ वर्षे वयाच्या आजींनी या वयातही हरिहर किल्ला सर केला. सर्वांसाठीच प्रेरणादायक असलेल्या या आजींचा हा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

No comments:

Post a Comment

अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...