Friday, 12 February 2021

दाभाडी, नाशिक येथील महेंद्र निकम यांनी घेतले रंगबिरंगी फ्लॉवरचे उत्पादन

 दाभाडी, नाशिक येथील महेंद्र निकम यांनी औषधीयुक्त रंगबिरंगी फ्लॉवरचे उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. यात औषधी गुण असल्याचे मानले जाते. अविश्रांत मेहनत व अविरत संशोधन यातून निकम कुटुंबीयांनी हे यश संपादन केले. त्यांचे हे यश सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.






No comments:

Post a Comment

आज वैकुंठ चतुर्दशी - हरिहर भेट

त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ ...