दिलासादायक...
नाशिक जिल्ह्य़ात दिवसभरात २४१ नवे करोना रुग्ण, अॅक्टिव्ह केसेस तीन हजारांपेक्षा कमी.
नाशिक जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के इतका झाला आहे... तर राज्यातील रिकव्हरी रेट हा ९१.५३ टक्क्यांवर.
आज नाशिक शहरात कोरोनाचा एकही बळी नाही.
No comments:
Post a Comment