सौख्याचा सागरु,
आई माझी
जर कधी ओंजळभर सुख 'तिच्या' पदरात टाकायची संधी मिळाली तर ती कधीही चुकवू नका..कारण स्वतःच मन मारून 'ती' आयुष्यभर तुमच्यासाठी जगत असते..❤️
आज पहिला श्रावणी सोमवार. त्यानिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या सर्वात प्राचीन अशा सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिराबद्दल नाशिक ज...
No comments:
Post a Comment