Sunday, 22 November 2020

सीता गुंफा,पंचवटी

#सीता_गुफा #नाशिक #पंचवटी

प्रभू राम, सीता व लक्ष्मण  यांनी वनवासात असताना पंचवटीमध्ये वास्तव्य केले होते. या ठिकाणी असलेल्या गुंफेत  सीता मातेने भगवान शिवशंकराची आराधना केली होती. या गुंफेत ते प्राचीन शिवलिंग आजही विद्यमान आहे. या गुंफेतून एक भुयार थेट रामशेज किल्ल्यावर जाता असे म्हणतात. या भुयाराचा उपयोग करून प्रभू राम,सीता व लक्ष्मण रामशेज किल्ल्यावर जात असत असे मानतात. मात्र सदर भुयार सध्या बुजवलेले आहे.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....