इंदिरानगर येथील रहिवासी चंद्रकिशोर पाटील यांनी दस-याच्या दिवशी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत थांबून नागरिकांना गोदावरी नदीत निर्माल्य टाकण्यापासून रोखले व गोदामाईला प्रदूषित होण्यापासून वाचविले. तुमच्या या स्वयंस्फुर्त सेवेला सलाम...
#Respect #RealLifeHero
Chandra Kishore Patil from Indiranagar in Nashik stands beside the Godavari river from morning till 11 pm at night with a whistle and stops people from throwing garbage into the river.
You are our hero, Mr Patil.
No comments:
Post a Comment