Gold coin ( known as Hon) minted by Chhatrapati Shivaji Maharaj is displayed at Sarkarwada Museum, Nashik
#होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. एका होनचे वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे. होन हे नाणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समयी प्रसिद्ध केले होते. उपलब्ध माहितीनुसार अशी सात लक्ष #सुवर्ण_होन’ जारी करण्यात आली होती. मात्र यापैकी केवळ सहा ते सात होन उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment