#श्रीकाळाराम मंदिर #नाशिक
अष्टस्तंभावर आधारित #मेघडंबरी अकरा वर्तुळात एक हजार पाकळ्या कल्पलेल्या आहेत. #सहस्त्रदल कमलाचे प्रतिक अधोमुखी #रामयंत्र काही मंडळी च्या मते #श्रीयंत्र मध्यभागी आहे.
बाहेरून तिन कळसांच्या मधिल हा मधला कळस याला #अमलक {आवळ्याचा आकार } म्हटले जाते.
#हेमाडपंती वास्तूशास्त्राचा अद्भुत नमुना
(photo by Pushpak Patil)
No comments:
Post a Comment