स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय इतिहासातील मोजक्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वांपैकी एक थोर व्यक्तिमत्व. त्यांची जीवनगाथा इतकी प्रेरणादायी आहे की जीवनात सर्व काहीगमावून बसलेल्या व्याक्तीला देखील त्यांच्या विचारधारेच्या शिकवणीने जगण्याची नवसंजीवनी मिळावी. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ ला कलकत्त्याला झाला. त्यांनी हिंदू धर्माची व्याख्या नव्या रुपात जगासमोर मांडली. जगभर योग आणि वेदांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रसार केला.
त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी भारतातील तरुणांना राष्ट्रहित व समाजकार्यासाठी प्रेरीत केले. त्यांच्या अतुल्य योगदानामुळे व तरुण वर्गातील प्रभावामुळे त्यांचा जन्म दिन हा 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो.
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
त्यांच्या जयंतीनिमित्त सादर आहे त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रे.
image of Swami Vivekananda, September, 1893, Chicago, On the left Vivekananda wrote in his own handwriting: "One infinite pure and holy – beyond thought beyond qualities I bow down to thee."
Swami Vivekananda sitting with other participants in All Religion Conference, Chicago,
September, 1893,
Alongwith other Guru brothers of Ramkrishna Mutt
This image of Swami Vivekananda was taken by popular photographer Thomas Harrison in September 1893 in Harrison Studio, Chicago. This photographer had a studio at Central Music Hall. The pose of Vivekananda was later named as his "Chicago pose"... From this image of Harrison, Goes Lithography Company Ltd. made a colour poster which was circulated all over Chicago in 1893
एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम वर्षामध्ये घेतले गेलेले स्वामीजींचे हे छायाचित्र. हे छायाचित्र पाहून स्वामीजींनी " हे चित्र तर डाकूंच्या एखाद्या सरदाराचे वाटते आहे" अशी प्रतिक्रिया दिली होती.
Photograph at San Francisco, 1895
Guru Ramkrishna Paramhansa
All Religion Conference, Chicago, Sept 1893
No comments:
Post a Comment