Tuesday, 3 November 2020

नृत्य गणेश

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

संकष्टी चतुर्थी निमित्ताने नृत्य गणेशाचे दर्शन...

सदर मूर्ती प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, सरकारवाडा, नाशिक येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

Dancing Ganesha idol, Regional Museum, Sarkar wada, Nashik

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....