विजयादशमी म्हणजे साईबाबांचा पुण्यतिथी दिन.
१०२ वर्षांपूर्वी सन १९१८ मध्ये बाबांनी विजयादशमी म्हणजे दस-याच्या दिवशी महासमाधि घेतली.
मात्र "त्याग शरीर चला जाऊंगा, भक्तो हेतु दौडा चला आऊंगा" असे दिव्यवचन बाबांनी दिले. आजही त्याची प्रचिती सर्वांना येत आहे.
बाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शिरडीचे श्रीसाईबाबा समाधी मंदिर व द्वारकामाई सजली आहे. त्यांची ही छायाचित्रे.
No comments:
Post a Comment