Friday, 16 October 2020

श्रीभगवती की जय हो...!

नवरात्र उत्सव २०२० च्या आपणांस हार्दिक शुभेच्छा...

कोविड-१९ मुळे सद्यस्थितीत सप्तश्रृंगी माता मंदिर, सप्तश्रृंग गड व यात्रा बंद आहे. पर्यायी ऑनलाईन दर्शन सुविधा यु ट्यूब व फेसबुक वरती खालील लिंक वरती उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर सुविधेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

https://youtu.be/4-GliYbieBU





No comments:

Post a Comment

अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...