१९०४-०५ मध्ये सारनाथ (मध्यप्रदेश) येथे करण्यात आलेल्या खोदकामात सापडलेले सम्राट अशोककालीन सिंहशीर्ष. सदरचे सिंहशीर्ष सम्राट अशोकाच्या काळात (इ.स.पूर्व २३० दरम्यान) सारनाथ येथील एका दगडी स्तंभावर प्रस्थापित केलेले होते.
या सिंहशीर्षास स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारण्यात आले.
The Lion Capital of Ashoka during excavation at Sarnath (1904-05). It was originally placed on the top of the Ashoka pillar by the Emperor Ashoka Maurya, in about 250 BCE during his rule over the Maurya Empire.
No comments:
Post a Comment