प्रति केदार धाम....
त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या वाढोली येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर हे पुणे येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. अंजनेरी पर्वतरांगेत हे मंदिर असून ‘प्रतिकेदारनाथ’ म्हणून अलीकडे हे मंदिर प्रचलित झाले आहे. सध्या हे मंदिर भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
मंदिराचे लोकार्पण २०१४ साली झाले आहे. मंदिराची संकल्पना माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद यांच्या माध्यमातून पुढे आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे मंदिर सोशल मीडियात प्रसिद्ध होत आहे. मंदिराचे लोकार्पण २०१४ साली झाले आहे. मंदिराची संकल्पना माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद यांच्या माध्यमातून पुढे आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे मंदिर सोशल मीडियात प्रसिद्ध होत आहे.
या मंदिर परिसरात फोटो, व्हिडीओ घेण्यास मनाई आहे. परंतु सोशल मिडीयावर या मंदिराचे फोटो व्हायरल झाले आणि प्रति केदारनाथ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे, अशी माहिती पंढरीनाथ महाराज यांनी दिली आहे.
(देशदूत)
No comments:
Post a Comment