दूधसागर धबधबा,सोमेश्वर,नाशिक
नाशिककरांचे वीकएंडचे अत्यंत आवडते पर्यटनस्थळ म्हणजे सोमेश्वरचा धबधबा...
सोमेश्वर महादेवाचे व पुढे बालाजीचे दर्शन घेऊन झाले की आबालवृद्धांना या धबधब्याचे खळाळते व फेसाळता प्रवाह मोहिनी घालतो.
सदरचा दुधसागर धबधबा हा नाशिक पासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरील सोमेश्वर येथे आहे. सदर धबधबा हा प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. सुमारे १० मीटरचा शुभ्र पाण्याच्या फेसाने फेसाळलेला असल्यामुळे या धबधब्याला दुध सागर हे नाव पडलेले आहे. दुधसागर म्हणजे एक प्रकारे दुधाच्या समुद्राचा आभास सदर ठिकाणी निर्माण होतो.
The Someshwar Water Fall, also known as the Dudhsagar waterfalls in Nashik, is a true sight to behold. These falls are located just 8 kms away from Nashik city. Owing to the pleasant panoramic view offered by the mesmerizing location, the Dudhsagar Someshwar Water Fall has become a favorite picnic spot for the people of Nashik. Moreover, the cascading falls with the while milk-like water flowing down it make it an even enchanting sight. During the monsoon season, the beauty of this waterfall reaches the zenith with the creamy waters flowing at its strongest current.
#नाशिक #सोमेश्वर #दूधसागर #धबधबा #बालाजी #गोदावरी #पर्यटन #पर्यटक #नाशिककर #nashik #someshwar #waterfall #dudhsagar #godawari #river #tourist #weekendtour #weekend_tour #tour #nature #rainy_season
https://youtu.be/5UHZuHnAuSs
No comments:
Post a Comment