Sunday, 27 June 2021

मोदकेश्वर गणपती नाशिक

आज संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्ताने दर्शन घेऊयात विघ्नहर्त्या गणेशाचे, मोदकेश्वर गणपतीचे. 

#मोदकेश्वर गणपती, #नाशिक 

गणेशाचे नाशिकमधील हे स्थान प्राचीन असून अतिशय जागृत मानले जाते. ही मूर्ती स्वयंभू आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्याने यावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. जुन्या नाशिकमध्ये संत गाडगेबाबामहाराज धर्मशाळेच्या अलिकडे हे मंदिर स्थित आहे.  मंदिर अतिशय साधे आहे.

आजूबाजूच्या उत्खननात मोदकाच्या आकाराचे दगड सापडले म्हणून यास मोदकेश्वर मंदिर असे नाव पडले.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....