Tuesday, 27 April 2021

हनुमान जयंती

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।। आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्मतिथी होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. नाशिकच्या जवळ असलेल्या अंजनेरी पर्वतावर अंजनीमातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते. आजच्या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अंजनेरी पर्वतावरील हनुमान जन्म क्षेत्राचे दर्शन घेऊयात व अखिल मानवजातीवर आलेले कोरोना विषाणूचे संकट निवारण व्हावे म्हणून महारूद्र हनुमानाची मनोभावे प्रार्थना करुया... संकट कटै मिटै सब पीरा| जो सुमिरै हनुमत बलबीरा|| #हनुमान_जयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा #हनुमानजयंती #hanuman #hanumanjayanti #HanumanJayanti2021

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....