Monday, 8 March 2021

'लाईव्ह' फोटो

आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) च्या तंत्रज्ञानाद्वारे Deep Nostalgia च्या माध्यमातून जुन्या छायाचित्रांमध्ये चेह-यावरील जिवंत हावभाव निर्माण करण्याचा प्रयोग सध्या प्रचंड 'व्हायरल' झाला आहे. 

याच प्रयोगात आपल्या ओळखीच्या काही व्यक्तिमत्वांचे दर्शन घेऊयात.


कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर




स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर




महाराजा सयाजीराव गायकवाड 




राजर्षी शाहू महाराज


 

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....