जगातील सर्वात दुर्मिळ असलेली ही वनस्पती केवळ अंजनेरी पर्वतावरच आढळते.
अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला हे आपणा सर्वांना माहित आहेच, परंतु अंजनेरी पर्वत अजुन एका बाबीसाठी प्रसिद्ध आहे. अंजनेरी #पर्वतावर अजुनही अनेक #दुर्मिळ वनस्पती सापडतात.
त्यापैकीच एक असलेली व महत्वाच म्हणजे संपूर्ण जगात फक्त #अंजनेरी पर्वतावर आढळणारी #वनस्पती '#कंदिलपुष्प'. हिचे #शास्त्रीय नाव आहे '#सिरोपेजिया अंजनेरिका' (ceropegia anjanerica). मात्र स्थानिक लोक तिला '#खुरपुडी' या नावानेही ओळखतात. याशिवाय अंजनेरी पर्वत व परिसर अनेक दुर्मिळ व औषधी वनस्पतींचे भांडार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment