साधुग्राम, तपोवन, नाशिक प्रवेशद्वार
२०१४-१५ च्या कुंभमेळ्यादरम्यान तपोवनात हे हेमाडपंथी पद्धतीचे दगडी दिपमाळ असलेले प्रवेशद्वार उभारण्यात आले. प.पु. जगद्गुरु रामानंदाचार्य प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी जगभरातून आलेल्या विविध आकड्यांचे साधुंना निवासासाठी या परिसरात साधुग्राम वसवण्यात आले होते. या वातावरणाला पूरक असे कलात्मक डिझाईन, घंटा, भगवे ध्वज, दगडी स्तंभ व दिपमाळ यांमुळे हे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
No comments:
Post a Comment