१४२ वर्षांपुर्वीचे नाशिकच्या घाटाचे दुर्मीळ चित्र
नाशिक हे हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे शहर गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले आहे. या चित्रात दिसणारी मंदिरे गोदावरी नदीच्या काठावरील आहेत. यातील जवळपास बहुतांश मंदिरे ही १८ व्या शतकातील मराठा काळातील आहेत. सदर जलरंगातील चित्र ब्रिटिश चित्रकार विल्यम रॉबर्ट ह्युटन याने साधारणपणे इसवी सन १८७८ च्या दरम्यान काढलेले आहे.
चित्रकार- William Robert Houghton
काळ- 1878 AD.
No comments:
Post a Comment